baba redikar goshala

संपर्क

संपर्क तपशील:

बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्था, काटे भोगाव

मु.पो. काटे भोगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
संपर्क - रमाकांत कांबळे
मोबाईल - ९९६०३ ७५५०७
आपला एक छोटासा मदतीचा हात देऊन गो-रक्षण, गो संगोपन व गो-संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हा

गुगल मॅप

बाबा रेडीकर संस्था, काटे भोगाव

आमची संस्था गेली १२ वर्षाहून अधिक काळ गो सेवेसाठी कार्यरत आहेत या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थाचे सहकार्य लाभले आहे